¡Sorpréndeme!

“ज्यावेळी बाळासाहेबांच्या सुपुत्राने…”, Aaditya Thackeray यांची शिंदे गटावर टीका | Uddhav Thackeray

2023-01-14 691 Dailymotion

मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना शिवसेनेत नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. सुकलेली पाने गळून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पआयुचे आणि खोके सरकार दोन ते तीन महिन्यात कोसळणारच अशी टिका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

#nitingadkari #nagpur #aadityathackeray #balasahebanchishivsena #bjp #shivsena #maharashtra #hwnewsmarathi